Sunday, September 19, 2010

शिवरायाचा मृत्यु कि खून ?

संभाजीराजे आणि सोयराबाई यांचे नातेसंबंध :-


१. सत्ताप्राप्तीसाठी शिवरायांचे कुटुंबात कोणत्याही प्रकारचा संघर्ष नव्हता. सोयराबाईनी संभाजीराजांना शेवटपर्यंत स्व:पुत्रा प्रमाणे सांभाळले. तर संभाजीराजे सोयराबाईना नेहमी " निर्मल मनाची आई " असे म्हणत.


२. सोयराबाई व शंभूराजे यांचे भांडण लावायचा प्रयत्न ब्राह्मण मंत्र्यांनी केला. पण त्यात त्यांना यश आहे नाही. या उलट संभाजीराज्यांनी स्वराज्याचे वाटणीस विरोध केला.


३. राजाराम यांना राजसाबाई यांचे पोटी पुत्र रत्न झाले . तेव्हा राजाराम यांनी पुत्राचे नाव संभाजी असे ठेवले ( १६९७ ) जर संभाजी व राजाराम यानमध्ये संघर्ष असता तर राजाराम यांनी मुलाचे नाव संभाजी असे ठेवले असते का ? शिवरायांचा खून  का व  कसा झाला :--

 हजारो वर्षांची ब्राह्मनी दादागिरी शिवाजीराजे व संभाजीराजे यांनी संपवली त्यामुळे ब्राह्मण आतून प्रचंड चिडले. म्हणून त्यांनी राज्यांचे कुटुंबात भांडण लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

अपयश आले तरी मोरोपंत, अण्णाजी, राहुजी सोमनाथ थांबले नाहीत. शिवरायांना संपवायचेच हा पक्का निश्चय त्यांनी केला होता. आण्णाजी दत्तो  रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला थांबला होता. गडावर राहुजी सोमनाथ हा ब्राह्मण अधिकारी होता. रायगडाची संपूर्ण  नाकाबंदी करण्यात आली. कसल्याही प्रकारचा सुगावा लागणार नाही याची दक्षता या तिघांनी घेतली. म्हणून या कटाचा संशय येऊ नये यासाठी मोरोपंत आणि अण्णाजी दत्तो घटनास्थळा पासून दूर थांबले होते. हत्त्या करण्याचा कट रचणारे, प्रवृत्त करणारे जवळ थांबत नसतात. या प्रसंगी राज्यातील अत्यंत महत्वाची माणसे गडावर नव्हती. संभाजीराजे पन्हाळा गडावर होते. सेनापती हंबीरराव माहिते हे तळबीड या ठिकाणी होते. ते राजगड    पासून २५० किलोमीटर आहे. शिवाजी महाराज यांचे कुटुंबातील सर्व नातेवाईक हे पाचाडला होते. असा स्पष्ट उल्लेख शिवभारतमध्ये आहे. (  संदर्भ :- वा.सी.बेंद्रे लिखित श्री. छ. संभाजी महाराज )
 
 तीन एप्रिलचा दिवस उजाडला तेव्हा शिवरायांचे भोवती ब्राहामानांचेच वलय होते. राहुजी सोमनाथने गडावरचे सर्व दरवाजे बंद केले. गडाची सर्व सूत्रे सोमनाथच्या ताब्यात होती. या सार्या परिस्थितीचा फायदा घेऊन  शिवरायांवर विषप्रयोग झाला. संभाजीराजे व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना राज्यांचे खुनाची माहिती समजणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. राज्यांचा अंत्यविधी हा घाई घाईत उरकण्यात आला.


दहा  वर्षाच्या राजारामला सिंहासनावर बसउन ब्राह्मण मंत्री सत्ता ताब्यात घेउ इच्छित होते. म्हणून त्यांनी दहा वर्षाच्या राजारामाच्या राज्याभिषेकाची बातमी फुटू न देता राज्याभिषेक उरकला. शिवरायांचा खून व राजाराम यांचा झालेला राज्याभिषेक चोरून लपउन केला गेला. हि बातमी रायगडावरून फुटणार नाही याची दखल घेतली गेली. लगेच ब्राह्माण मंत्र्यांनी संभाजीराजे यांना पकडण्याचे ( अटक) करण्याचे आदेशपत्र हंबीरराव मोहिते यांना दिले.... पण हंबीरराव यांना शिवरायांनी खाजगीत संभाजीला छत्रपती करा असे सांगितले होते. राजाराम हा दहा वर्षाचा आहे त्याला राजाकरणे हे स्वराज्य ब्राह्मण मंत्र्यांचे हातात देणे होईल अशी सूचना शिवरायांनी पूर्वीच " राजारामाचे सख्खे मामा सेनापती हंबीरराव मोहिते " यांना केली होती. हंबीरराव यांना ब्राह्माण मंत्र्यांचे पत्रं मिळताच त्यांनी संभाजीराजे यांना त्याची माहिती कळवली.

वरील प्रसंग सिद्ध करतो कि सोयराबाई यांचा सख्खा भाऊ हा स्वतःच्या भाच्याला छत्रपती करायची संधी डावलून स्वराज्याचे हित पाहतो. पहा नीट पहा विचार करा सोयराबाईया संभाजी विरोधक नव्हत्या याचा हा पुरावा नव्हे काय ? तरीही हा खून सोयराबाई यांनी केला अशी अफवा  ब्राह्मणी इतिहासकारांनी नंतर उठवली.
 
जेव्हा शिवरायांचा खून झाला तेव्हा राज्यांचे वय हे अवघे ५०  वर्ष होते. राज्यांना कोणताही असाध्य रोग नव्हता. ते प्रधीर्ग आजारी नव्हते. राज्यांची प्रकृती निरोगी होती. वयाचे ५० व्या वर्षी राज्यांना अनैसर्गिक मृत्त्यू येणे कदापीही शक्य नाही.
शिवरायांच्या मृत्त्यू बाबद संशय निर्माण करणाऱ्या काही बाबी :--
१. शिवरायांचे धर्म परिवर्तनाचे कार्य.
२. शिवरायांनी  ब्राह्मणी वर्चस्वाला दिलेला शह.
३. रायगडावरील ब्राह्मण मंत्र्यांचा अंतर्गत विरोध.
४. तीन एप्रिलचे गडावरील संशयास्पद वातावरण.
५. शिवरायांचा घाई घाईत उरकण्यात आलेला अंत्यविधी.
६. पराक्रमी, विद्वान,चारित्र्यसंपन्न, जेष्ठपुत्र संभाजीराजे यांना धोका देऊन कोणतीही चूक नसताना कैद करायचे आदेश देऊन.... दहा वर्षाच्या कनिष्ठ राजारामला घाई घाईत छत्रपती करण्यामागचा ब्राह्माण मंत्र्यांचा हेतू काय असावा ?
७. शिवरायांच्याखुनाची, राजारामाच्या राज्याभिषेकाची, माहिती गोपनीय  ठेवण्या माघे ब्राह्माण मंत्र्यांचा  काय हेतू होता ?
८. संभाजी महाराजांचे सांत्वन  करण्यापेक्षा त्यांना अटक करायला गेलेले ब्राह्मणमंत्री यांचा हेऊ काय होता ?
9. या सार्या प्रकारा नंतर संभाजीराजे यांनी सोयराबाई यांना मान दिला, गौरवले व राजाराम महाराज यांना प्रेमाने वागवले....... तर ब्राह्माण मंत्री यांना कैद केले व पुढे त्यांना हातीचे पायाखाली देऊन ठार केले. हे काय दर्शवते


               संभाजी महाराज यांना अटक करा व आम्हाला वाटेत भेटा असे आदेश ब्राह्माण मंत्र्यांनी हंबीरराव मोहिते यांना दिले होते .पण संभाजी महाराज यांना कपटाने   कैद करायला निघालेल्या मंत्र्यांना ( मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत..) हंबीरराव यांनी वाटेतच अटक केले ! त्यानंतर संभाजीराजे हे रायगडावर आले त्यांनी सर्व मातांचे सांत्वन केले.


सोयराबाई या निर्दोष होत्या हे सिद्ध करणारा एक भक्कम पुरावा म्हणजे  संभाजीराजे २४ ऑगस्ट १६८० रोजी म्हणतात कि ' सोयराबाई या स्फटिका सारख्या निर्मल मनाच्या आहेत'. याचा अर्थ सोयराबाई या निर्दोष तर होत्याच पण त्या संभाजीराजे यांना आदर स्थानी होत्याकुमंत्र्यांनीच सोयराबाई यांना संभाजी विरोधात भडकवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. [संधर्भ छ. संभाजी (पान २२१ ) वा. सी बेंद्रे.]

  आता आपण शिवरायांचे मृत्युबाबत देशी आणि परदेशी साधनांचा विचार करू :--पुढील संदर्भ साधनांची चिकित्सा करताना त्या साधनांचा काळ व कर्ता याचा विचार केलेला आहे. मराठी आणि संस्कृत साधनांचे लेखक हे ब्राह्मण या एकाच जातीचे असल्याने सत्यशोधनात अडचणी येतात. तरी देखील अपराधीपणाची जाणीव त्या साधनात सापडते.
सुरवातीला आपण अमराठी साधने पाहूयात ......


१. इंग्रजांचे पत्र " शिवाजी महाराज यांचा मृत्यू रक्तातीसाराने झाला. "
२. पारसी कागदपत्र ( मासिरे आलमसिगरी - साकीमुस्तेखान ) " शिवाजी हे घोड्यावरून उतरले त्यांना अतिउष्णतेमुळे दोन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला "
३. निकोलोमनुची ( असे होते मोगल ) - " शिवाजीराजे यांना रक्ताच्या उलट्या होऊन मरण आले "
४. दाघ रजिस्टर ( डच कागदपत्र - १६८० (पृष्ठ ७२४.२९) संदर्भ परयीच्या दृष्ठी. ) - " राज्यांवर विषप्रयोग केला असावा "                   शिवाजीराज्यांनी राजारामाचा विवाह १५ मार्च १६८० रोजी प्रतापराव गुजर यांचे मुलीशी लाऊन दिला आणि अवघ्या १८ दिवसात शिवाजीराजे यांचा खून झाला. शिवाजीराजे रक्ताच्या उलट्या होऊन मरण पावले हे सारे जाणतात पण त्यांना रक्ताच्या उलट्या का झाल्या ? हे मात्र सारेच जाणत नव्हते कारण ब्राह्माण मंत्र्यांनी रायगडावरून वाराही बाहेर जाणार नाही याप्रकारे बंदोबस्त केला होता.


आता आपण मराठी -संस्कृत साधने पाहू :----


१. शिवदिग्विजय - " सोयराबाईंकडून राज्यांना विषप्रयोग झाला "
२. चिटणीस बखर - " सोयराबाईवरच आरोप ठेवते "
३. जेधे शकावली - " चैत्र शुद्ध शनिवार दिवसा दोन प्रहरी रायगडावर शिवरायांचे निधन झाले हंबीरराव मोहिते यांनी मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत यांना कैद केले."चिटणीस बखर,शिवदिग्विजय या १८१८ सालच्या असल्याने समकालीन नाहीत. पण त्या विषप्रयोग झाल्याचे बोलतात. ब्राह्माण मंत्र्यांनी विषप्रयोग केला पण सोयराबाई यांच्या नावाने अफवा पसरवली. हे वरील साधनांवरून लक्षात येते.


जेधे शकावली हि दैनंदिनी असल्याने स्पष्टीकरण नाही पण त्यात निधनानंतर लगेच मंत्र्यांना अटक केल्याचे स्पष्ट होत आहे. मंत्र्यांनी खून केला म्हणून त्यांना अटक केली असा स्पष्ट अर्थ निघतो.
 
बहुजन सामाज्याची दिशाभूल करण्यासाठी नंतर काही ब्राह्माण इतिहासकरांनी शिवरायांचा मृत्यू हा " गुडघी रोगामुळे " झाला अशी अफवा पसरवली. (पण मित्रहो जगाच्या इतिहासात पूर्वी आणि आजही गुडघीरोग कोणालाही झाल्याचे उदाहरण नाही..) तर काही इतिहासकारांनी शिवरायांचा खून हा सोयराबाई यांनी केला असा कुप्रचार सुरु केला.
याचा स्पष्ट अर्थ काय निघतो ब्राह्माण हे अफवा पसरवण्यात, दिशाभूल करण्यात, कपटकारस्थानात, खून पचवण्यात जगात एक नंबर आहेत.


राज्यांचा खून पचावायासाठी ब्राह्मण कंपूने अनेक अफवा पसरवल्या. जनतेला खरे गुन्हेगार समजू नयेत खरे आरोपी सुटावेत यासाठी आजही ब्राह्माण खोटा प्रचार, दिशाभूल करत असतात.


शिवरायांचा खून पचउन स्वराज्य हस्तगत करायचा ब्राह्माण मंत्र्यांचा डाव होता त्यासाठी त्यांनी राजाराम यांचा राज्यभिषेक घाई घाईत उरकला.


कारण राजाराम हे १० वर्षाचे बालक होते. राजारामला नामधारी राजा करायचे व राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातात घ्यायची असा ब्राह्मण मंत्र्यांचा डाव होता. तसेच संभाजीराजे हे हुशार, धाडसी,पराक्रमी, होते म्हणून संभाजीराजे यांना अटक करायला मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत हे पन्हाळागडाकडे निघाले पण वाटेतच या कपटी, स्वराज्यद्रोही, नरपशूना.... स्वराज्यप्रेमी, शिवभक्त, राजाराम यांचे सख्खे मामा हंबीरराव मोहिते यांनी अटक केली आणि संभाजीराजे यांचा रायगडावर अभीषेक केला. !


तात्पर्य :-

                  विषप्रयोग झाला हे सारे जाणतात. काही ब्राह्मणी विचारांना बळी पडून सोयराबाई ही यात सामील होत्या असे समजतात. पण त्याच वेळी शंभूराज्यांनी सोयराबाई यांना कधीच अटकही केले नाही व कोणताही त्रास दिला नाही उलट खुणानंतर ५-६ महिन्यांनी संभाजीयांनी सोयराबाई यांना गौरवले त्याचा सन्मान केला  ! याचा वर पुरावा दिलेला आहे. म्हणजेच सोयराबाई या निर्दोष होत्या हे कोणीही खरा शिवप्रेमी कबुल करेल. म्हणजेच शिवरायांचा खून हा केवळ स्वराज्य बळकावण्यासाठी ब्राह्माण मंत्र्यांनी केलेला ब्राह्मणीकावा होता हे सिद्ध होते.


---------------------------------------------------------------------------------------

तरीही काही लोक खालील शंका उपस्थित करू शकतात :------> १. शिवरायांवर विष प्रयोग झाला का ?------> परिस्थिती तशीच आहे.


सुरवातीला आपण अमराठी साधने पाहूयात ......
१. इंग्रजांचे पत्र " शिवाजी महाराज यांचा मृत्यू रक्तातीसाराने झाला. "
२. पारसी कागद पत्र ( मासिरे आलमसिगरी - साकीमुस्तेखान ) " शिवाजी हे घोड्या वरून उतरले त्यांना अतिउश्नते मुळे दोन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला "
३. निकोलो मनुची ( असे होते मोगल ) - " शिवाजीराजे यांना रक्ताच्या उलट्या होऊन मरण आले "
४. दाघ रजिस्टर ( डच कागदपत्र - १६८० (पृष्ठ ७२४.२९) संधर्भ परयीच्या दृष्ठी. ) - " राज्यांवर विष प्रयोग केला असावा "


वरील अमराठी साहित्य काय सांगते ?
शिवरायांना रक्ताच्या उलट्या झाल्या. हे कोणीही टाळू शकत नाही. शिवाजीराज्यांनी राजारामाचा विवाह १५ मार्च १६८० रोजी प्रतापराव गुजर यांचे मुलीशी लाऊन  दिला  आणि अवघ्या १८ दिवसात शिवाजीराजे यांचा मृत्यू झाला तोही रक्ताच्या उलट्या होऊन ! शिवाजीराजे रक्ताच्या उलट्या होऊन मरण पावले हे सारे जाणतात................. पण त्यांना रक्ताच्या उलट्या का झाल्या ? याचे उत्तर ब्राह्मणीसाहित्य त्यांचे भाषेत देते..
---------->


१. शिवदिग्विजय - " सोयराबाईंकडून राज्यांना विषप्रयोग झाला "
२. चिटणीस बखर - " सोयराबाईवरच आरोप ठेवते "


निष्कर्ष काय निघतो :--
१. कि सारे म्हणतात रक्ताचा उलट्या झाल्या.
२. दाघ रजिस्टर म्हणते विषप्रयोग झाला.
३. ब्राह्मणी साहित्य हि स्वीकारते कि विषप्रयोग झाला ! पण तो सोयराबाई यांनी केला !!


यातील कोणाकडे काहीही पुरावा नाही म्हणू हा गोंधळ होत आहे.

                   पण हे उघड आहे कि राजाराम यांचे लग्न झाले आणि १८ दिवसात शिवाजी वारले. लग्ना वेळी ते तंदुरुस्थ होते. कोणताही असाध्य रोग नव्हता. मग अचानक रक्ताच्या उलट्या का झाल्या ? या प्रश्नाचे उत्तर हेच आहे कि विषप्रयोग झाला.
2. मग नवीन प्रश्न निर्माण होतो कि तो कोणी केला ?

            त्यासाठी आधी रायगडावर त्याप्रसंगा आधी परिस्थिती कशी होती हे पाहावे लागेल
रायगडावर शिवरायांचे घरात गृहकलश सुरु होता !! शिवाजी महाराज हे कोणी साधारण व्यक्ती नव्हते. महाराजांसारखे कुशल पारखी यांचे घरात गृहकलश !
          ज्यांनी संपूर्ण भारतीय मूलनिवासी जनतेला एक जुठ केले , अनेक कुटुंबातील वाद आपल्या दरबारात योग्य न्यायाने मिटवले त्या महाराजांचे घरात गृहकलश !!! छे छे हे मनाला अजिबात पटत नाही ... ज्यांनी अफजलखानसारख्या महाकाय श्वापदाच्या आणि औरंगजेबासारख्या कुशाग्र बुद्धी असणाऱ्या बादशाच्या हातावर तुरी दिल्या. त्या महाराजांना आपल्याच घरातील वादावर हतबल व्हावे  लागले हे मनाला पटत नाही. पण काय करणार भावना या भावनेच्या जागी राहतात आणि वास्तव हे वास्तव असते...... आणि वास्तव हेच आहे कि महाराज यांचे घरात गृहकलश होता !


गृह कलश होता हे वास्तव जड अन्तःकारणाने स्वीकारले तरी काही नवीन प्रश्न निर्माण होतात.गृहकलश काय होता ? त्याचे कारण काय ?
सोयराबाई यांना संभाजीराजे हे छत्रपती होणे पसंत नव्हते ! का ? तर त्यांचा १० वर्षाचा मुलगा त्यांना तेथे हवा होता !! पण राज्याभिषेकावेळी तर असे काही झाले नाही........ मग आताच का असे व्हावे  कारण सोयराबाई यांचे मनात कोणीतरी विष कालवले..... मग हे विष कालवणारे कोण होते ? त्यांनी असे का केले ?
              ते होते ब्राह्मणमंत्री........अण्णाजी दत्तो हे या कटाचे मुख्य सूत्रधार होते !!!! अण्णाजी दत्तो.. ज्या माणसाने एक दोन वेळा स्वराज्यसाठी तलवार हि उचलली तो अण्णाजी ! असे का वागला ?

कारण :---------->
A)संभाजी महाराज यांनी एक वेळा या आण्णाजीने केलेला भ्रष्टाचार उगडा केला होता ! त्याची बोच या अण्णाजी दत्तोच्या काळजात गेली होती.
B ) अण्णाजी दत्तोची विवाहित मुलगी हिचे संभाजी महाराज यांचे वर प्रेम होते ती त्यांचेकडे आकर्षित झाली होती. आणि त्यातून एक प्रसंगी तिने संभाजीराजे यांचे महालात जाऊन इच्छा व्यक्त केली होती. पण "पराविया नारी राखूमाई समान" या तुकोबांच्या विचारांशी नाते असल्याने व तसे संस्कार जिजाऊनी व शिवरायांनी केलेले असल्याने संभाजी महाराज यांनी तिला महालातून हाकलून दिले. त्यामुळे तिने स्वतःच्या कृतीचा पश्चाताप झाल्याने आत्महत्या केली. असे बरेच प्रसंग येथे देता येतील पण या दोन प्रसंगा वरून दत्तो का दात खाउन होता हे लक्षात येते.

           शिवरायांवरील विषप्रयोगा आधीही ब्राह्मणमंत्री यांनी बरेच वेळा शंभू महाराज यांना बदनाम करणे व संपवण्याचा प्रयत्न केला होता. सोयराबाई आधी त्यांनी शिवरायांचे मनात विष कालवायचे अनेक प्रयत्न केलेले होते.
तसेच शंभू महाराज यांना संपवण्याचे ही प्रयत्न याच मंत्री लोकांनी केले होते. सविस्तर माहितीसाठी आपण संभाजी ही कादंबरी वाचा.
             तात्पर्य.....शिवरायांचे मंत्री हे कटकारस्थानी होते व त्यांनी संभाजी महाराज जिवंत असताना ही अनेक कारस्थाणे केली आणि ते शहीद झाल्यावर कारस्थानांचा वारसा त्यांचे वंशजांनी चालू ठेवला.

आता कोणालाही वरील शंका नसावी. मराठा सामाज्याचा सर्वात मोठा प्रोब्लेम हा आहे कि आम्ही स्वतः कधी ही वाचन करत नाही ब्राह्मण सांगतात आणि आम्ही ऐकतो. आणि ब्राह्मण ही मोठे धूर्त असतात ते ही असे काही असत्य बिंबवतात कि सत्य हे बरोबर त्या उलट सापडते.......
                       वर सिद्ध होते कि ब्राह्माण मंत्री यांनी पहिल्यांदा शिवरायांचे मनात विष कळवायचा प्रयत्न केला. पण शिवराय यांचे स्वतःच्या पहिल्या मुलावर, स्वराज्याच्या भावी छत्रपतीवर प्रेम होते आणि असणार तसेच शिवराय हे दुसर्याचे ऐकणारे नव्हते , कान चुगल्याना बळी पडणारे नव्हते त्या मुळे धूर्त ब्राह्मण मंत्री यांचा हा प्रयोग फसला !


आता या मंत्री लोकांनी मोर्चा वळवला तो सोयराबाई यांकडे. सोयराबाई या सरळमार्गी,साध्या-भोळ्या,स्फटिक मनाच्या होत्या त्यांना या ब्राह्मण मंत्र्यांच्या चाणक्यानीतीचा ठाव नव्हता. त्यामुळे त्या सुरवातीला या मंत्र्यांच्या कानचुगल्याना बळी पडल्या !!!


काही वेळ शिवरायांचे कुटुंबात वाद निर्माण झाला पण त्याला हे मंत्री जबाबदार होते. यासाठी पुरावा म्हणू संभाजीराजे यांचे पत्र घ्या.


संभाजीराजांचे 24 डिसेंबर 1680चे पत्र उपलब्ध आहे. त्यात ते म्हनतात ..
."राणीचे (सोयराबाईचे) मन स्फटिकासारखे निर्मळ होते. पण कुटिल मंत्र्यांनी दुष्ट सल्ला दिला की मोठ्या मुलाला गादी मिळता कामा नये. या सल्ल्याचा प्रभाव तिच्यावर पडला. "
आता हे स्पष्ट दिसत आहे कि शिवरायांचे घरात आणि संभाजीराजे यान वरील सर्व कटकारस्थानात फक्त आणि फक्त ब्राह्मण मंत्री होते ते अनेक वर्षापासून असे डाव आखत होते. त्या मंत्री गणाचे प्रतिनिधीत्व हे अण्णाजी दत्तो करत होते.आता पुढे प्रश्न निर्माण होतो तो काय ब्राह्मण मंत्री यांचे चाणक्यनीतीला बळी पडलेल्या सोयराबाई या विषप्रयोगात सामील होत्या ? काय त्यांना याची पुसटशी हि कल्पना होती ?


---->  नाही ते शक्य नाही कारण "राणीचे (सोयराबाईचे) मन स्फटिकासारखे निर्मळ होते." असे खुद्द शंभू राजे बोलतात. अशी स्त्री असे करणे शक्य नाही. उलट त्यांना असा कट माहित असता तर त्यांनी पुढील घटना रोकली असती हे उघड आहे.


मग राहतात ते अण्णाजी दत्तो आणि त्यांचे सहकारी. बाकी कोणावर हि संशय घेता येणे शक्य नाही.
 

3. शेवटी आणखीन एक प्रश्न ब्राह्माण भक्त करतील कि अण्णाजी दत्तो यांनी फार चुका केल्या हे कबुल पण काय ते शिवरायानवर विषप्रयोग करतील ?
---> हो ते करू शकतात.
कारण त्यांनी संभाजी महाराज यांवर विषप्रयोग केल्याचे इतिहासात दाखले आहेत पण ते फसले.
त्यांनी केलेल्या अनेक  गुन्हे शंभू महाराज यांनी माफ करून हि अण्णाजी आणि कंपूने शिवरायांचे स्वराज्य हे मोगल पुत्र अकबराला विश्वासात घेऊन वाटून घेण्याचा कट केला होता. आणि आम्ही संभाजीला संपवायला तुम्हाला मदत करतो अश्या आशयाचे पत्र हि लिहिले होते मोगल पुत्राला ! पण त्यांचे दुर्दैव मागील कटात त्यांनी हंबीरराव यांना फितावण्याचा प्रयत्न केला व हंबीरराव यांनी त्यांनाच धडा शिकवला आता त्यांनी मोगल पुत्राला स्वराज्य वाटून घेण्याचे आमिष दाखवले पण याही वेळी मोगल पुत्र तडक शंभू राज्यांना हे पत्र देऊन मोकळा झाला ! आणि या शिवद्रोह्याना हत्तीचे पाया खाली द्यावे लागले.


आता तुम्हीच विचार करा :--
१. ज्या लोकांनी शिवरायाची शेवटची इच्छा (म्हणजे शंभूराजे यांना गाडीवर बसवणे ) पूर्ण करायचे सोडून शंभूराज्यांना कैद करायचा  कट केला.२. एवडे होऊन हि शंभूराजे यांनी काही दिवस कारावास देऊन यांना मोकळे केले तर यांनी पुन्हा शंभू हत्तेचा कट केला. त्यातून सुटले
३. परत यांनी शिवरायांचे स्वराज्य मोगलाला फुकट वाटून देण्याचे पत्र दिले व शंभू महाराज यांना संपवण्याची इच्छा केली.

हे शिवरायांचे भक्त असतील का ? यांनी शिवरायांवर विष प्रयोग केला असणे शक्य नाही का ?

64 comments:

 1. सदर ब्लॉग संपूर्ण वाचला. त्यामधील मजकुरातील मुद्दे व संदर्भ, स्पष्टीकरणे आणि युक्तिवाद काळजीपूर्वक वाचल्यानंतर प्रेरणापुरुष छ. शिवाजीमहाराज यांचा खून करण्यात आल्याची खात्री पटते. तत्कालीन सर्व लेखक एका विशिष्ट जातीचे असल्याने शिवरायांच्या खुनाबाबत एकतर्फी लेखन झाले असल्याचे मानण्यास पुरेशी जागा आहे! ब्लॉगलेखकाने अभ्यासपूर्वक व परिश्रमपूर्वक हा ब्लॉग लिहिल्याचे दिसते. त्याबद्दल त्यांना धन्यवाद ! शक्य झाल्यास या विषयावर अधिक लेखन यावे असे वाटते.- प्रविण आंब्रे

  ReplyDelete
 2. jai jijau,jai shivray,jai shambhu raje..
  mi aapla blog vachla mala yatun barech kahi je mahit navte te mahiti zale .
  shivaji maharajachya mrutu babtcha mazya manatil prashn sutla pan sambhaji raje yancha mrutu kasa zala ki to pan daga fatka hota ?
  krupya ya prashnache nirsan karave hi vinanti ..vishh ( uddhav shelke,murud,ta;latur )

  ReplyDelete
  Replies
  1. Sambhaji hi Kadambari vachavi...

   Delete
 3. विषप्रयोग झाला हे सारे जाणतात. काही ब्राह्मणी विचारांना बळी पडून सोयराबाई ही यात सामील होत्या असे समजतात. पण त्याच वेळी शंभूराज्यांनी सोयराबाई यांना कधीच अटकही केले नाही व कोणताही त्रास दिला नाही उलट खुणानंतर ५-६ महिन्यांनी संभाजीयांनी सोयराबाई यांना गौरवले त्याचा सन्मान केला ! याचा वर पुरावा दिलेला आहे. म्हणजेच सोयराबाई या निर्दोष होत्या हे कोणीही खरा शिवप्रेमी कबुल करेल. म्हणजेच शिवरायांचा खून हा केवळ स्वराज्य बळकावण्यासाठी ब्राह्माण मंत्र्यांनी केलेला ब्राह्मणीकावा होता हे सिद्ध होते.


  yatunach vish prayog zala navhata he sidhdh karata aahat. (khare khote dev jane ).
  pan jar sambhaji rajanna mahit hote ki vishprayogat soyarabaincha hi samavesh hota tar mag tyanni tyancha satkar ka kela.......?

  ReplyDelete
 4. jari he khare asle tari aamcha visahwas bramnanvar nahi karan te aadogar pasun kapti manache hote yat til matra shanka nahi karan shivaji raje aamce kalyan kari raja hote prashant katke

  ReplyDelete
 5. @ uddhav Shelake :-
  Sambhaji raje yanche balidanavar hi lavakarach blog yeil...
  Sobat Tukobanchya sanshae vaikunth gaman, shahu maharaj yanche achanak jane, Bharat buddha mai karanyachi shapath ghetalya nantar aani Buddha dharm swikarlya nantar keval 2 mahinyat jhalelya Ambedkar yanche Mahaparinirvan yacha hi yat samavesh asel.

  ReplyDelete
 6. tasech Baliraja, pasun gandhi hatte paryant ya blog var .
  .
  .,
  brahman khuni parampara nagadi keli janar aahe.

  ReplyDelete
 7. संपूर्ण ब्लॉग वाचल्यावर फक्त एका ठिकाणी प्रश्न पडतो कि.......मोगल पुत्र अकबर या प्रकरणात कुठून आला? संभाजींच्या काळात औरंगजेब हा मोगल सम्राट होता..............अकबराचा काळ हा फार पूर्वीचा होता..............कि हा अकबर कोणी दुसराच होता?
  ब्लॉग वाचून पुरेपूर माहिती भेटली.......परंतु सत्य कथन करताना एखाद्या विशिष्ट जाती बद्दल असे लिहिले जाऊ नये.............अजून काही माहिती असेल तर जरूर पोस्त करावी...............वाचायला आवडेल................

  ReplyDelete
  Replies
  1. "सुलतान मुहम्मद अकबर" औरंगजेबाचा मुलगा. कृपया विश्वास पाटलांची 'संभाजी' कादंबरी वाचावी....

   Delete
 8. ha lekh binbudacha ahe ani hyala kahich artha nahi . lekhakacha jatidwesh disto

  ReplyDelete
  Replies
  1. Tumchyakade jar Bud Aslela Itihas asel tar Lihun Dakhvava....
   Aamhi Baghu Mag to tumcha Itihas kasa aahe..
   Marathyachi Rani Soyrabainvar Ase aarop karayla laaj vatayla pahije...

   Delete
 9. sambhaji brigade pranit brahmandeshtya dharmadrohyacha ha lekh ahe

  ReplyDelete
 10. इतिहास घडविला मर्द मराठ्यांनी तलवारीच्या जोरावर आणि इतिहास पळविला भटाच्या कावळ्यांनी लेखणीच्या जोरावर
  इतिहास घडविण्यासाठी रक्त आणि मनगट लागते मर्दाचे कारण आणि इतिहास लिहिण्यासाठी रक्त आणि मन लागते कावेबाज षडयंत्री कोल्ह्याचे
  शूद्रांना व अतिशुद्राना लिहिणे, शस्त्र, चालविणे संपत्ती बाळगणे असे हजारो अधिकार नव्हते आणि सर्व अधिकार देवाचा बाप, भूदेव, कलमकसाई, भटांच्या कावळ्याकडे होते
  इतिहास आम्ही लोकांनी घडविला आणितो इतिहास स्वतःच्या नावावर केला युरेशियन बमानानी तेव्हां त्यांनी लिहिलेला इतिहास सबळ पुरावा म्हणूनच खरा मनाला जातो आम्ही लिहिलेला इतिहास खोटा ठरविला जातो. त्यामुळे कोणीही बमानाने काहीही लिहिले तरीते खरे माणू नये, तो सर्व बुद्धाच्या तर्क कसोटी वर तपासून पाहावा हि नम्र विनंती

  ReplyDelete
 11. Jai Jijau,
  AApan Lihun aamhala sahkary kelet Dhanyawad..
  Aani ho ya blogla jar koni virodh kela tar tyala khara Itihas lihayla sanga..
  Vishal Bhosale,
  Latur...

  ReplyDelete
 12. Pramod Shinde (Sarkar), Apan Khup Abhas Karun Atishay Mahtipurna Likhan Kele Ahe, Aple Abhinandan, Rajana Badal, mahiti vachun pratksha raigad somar ubha rahla, ani man bharun ale. jai shivrai.

  ReplyDelete
 13. in this one person Hambirrao Mohite played great role he made great sacrifice he could have given help to ministers and made Rajaram king but his honesty toward His Highness Chhatrapati Shivaji maharaj was great And uncomparable i bow my head & salute Hambirarao Mohite.

  Jay Jijau ! Jay Shivaray !

  ReplyDelete
 14. नाण्याला दोन बाजू असतात...
  असं जरी आपण मानलं....आणि
  काहींनी या गोष्टी खर्या ठरवल्या आणि काहींनी खोट्या.....
  तरीही आपणच आपल्या थोर,आदर्श, हिंदवी स्वराज्य संस्थापक,
  छत्रपती शिवाजी महाराजांच्या अविस्मरणीय इतिहासाचे;
  धिंडवडे काढत आहोत....असंच मला वाटतंय......
  आणि त्यामुळेच हे वाचताना मन दुखी , कष्टी आणि विषन्न होतंय.
  त्यापेक्षा आम्ही आमच्या प्राथमिक शाळेपासून जे ऐकत आणि वाचत आलो...
  तेच योग्य वाटते....त्यामध्ये कुठेही अशी राज्यांची बदनामी तरी नव्हती.
  मग ते दादाजी कोंडदेव गुरु असोत...यशवंती घोरपड असो...किव्वा,
  संत रामदास आणि संत तुकाराम महाराज याची महाराजांबरोबरची भेट असो.
  महाराजांच्या नखाचीही सर न येणार्यांना किव्वा ती लायकी नसणार्यांना,
  हे फेसबुक स्वातंत्र्य मिळालंय...नवा दुर्दैवी इतिहास लिहायला....असंच वाटतंय.
  मी तुमच्या सर्वच मतांशी असहमत आहे असं नाही....
  लिहायला पण पाहिजे चुकीच काही असेल तर खरा इतिहासहि लोकांना कळला पाहिजे;
  वगैरे..वगैरे ठीक आहे वो...पण.......
  जरा आपल्या उद्धारकर्त्याची तरी आठवण ठेवून...
  आणि त्यांचे स्मरण करून हे लिहावे असंच वाटतंय.
  ......एक सच्चा शिवभक्त.
  .....ना मराठा...ना ब्राम्हण.

  ReplyDelete
 15. Lekhakane je lihile aahe te 101% khare aahe.
  For E.g.:
  1.Mahamanav Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar yana bramhanani kelela ayushyabhar virodh.
  2. Thor Samaj Sudharak Krantijyoti Mahatma Jyotiba Phule yana ayushyabhar bramhanani virodhach kela.
  3. Sant Dnyaneshwar Maharaj ani tyanchya kutumbala kelela virodh.
  4. Sant Tukadoji Maharaj yana bramhanani kelela virodh. Etc.

  Ya sarv goshtivarun aapanas he lakshat yete ki Chatrapati Shivaji Maharaj yancha Bhrashta Bramhananich khun kela aahe.

  ReplyDelete
 16. jai jijau jai shivray..jai shambu raje....
  ha blog vachun kharach me dhanya zhalo ..dhnya te raje dhanya te shambu maharaj..dhnya tya soyarabai mata

  ReplyDelete
 17. आरे हे संभाजी ब्रिगेडचे विचार आहेत. हिंदुधर्म विरोधी आणि बामसेफ सारख्या विदेशी अर्थ पुरवठ्या वर चालणार्या या संघटनांचे अंतरंग चा शोध घेतला पाहिजे ... मग कळेल कि यांचा बोलावता धनी कोण आहे. आणि यांचा इतिहास पुनर्लेखनाचा हेतू काय आहे. फार अस्वस्थ होण्याचे कारण नाही. संभाजी ब्रिगेडचे, जिजाऊ ब्रिगेड, आणि शिवधर्माचे काही विकृत विचार तूला सांगतो : १. शिवरायांचे खरे शत्रू हे ब्राम्हंच होते. (पण महाराजांनी निम्म्याहून अधिक लढाया स्वजातीच्या आणि भावकीच्या मराठ्यांशी लढलेल्या आहेत आणि अनेक ब्राम्हण जातीतील मावळे स्वराज्यासाठी कामी आले.. खरे तर सैनिकाची जात बघू नये असे म्हणतात ) २. तुकाराम महाराजांचा खून ब्राम्हणांनी केला. ( पण जर असे झाले असते तर शिवरायांनी त्या ब्राम्हणांना जिवंत ठेवले असते ? तुकोबा प्रसिद्ध संत होते. ते हजारो वैष्णव भक्तांच्या मध्ये कायम असायचे. ) ३. संभाजी महाराजांचा हत्या ब्राम्हणांच्या सल्यानुसार औरंगजेबाने केली, आणि म्हणून दुसऱ्या दिवशी ब्राम्हणांनी गुड्या उभ्या केल्या आणि तेंव्हा पासुन गुढीपाडवा हा सन सुरु झाला. (पण... काय बोलावे या अकलेच्या तारे तोडणार्यांना ) ४. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणाऱ्या गागा भट्टांनी महाराजांच्या कपाळाला पायाच्या आंगठ्याने गंध लावला.. (पण असले इतिहास संशोधन करून ह्यांना हे सिद्ध करायचे आहे का कि महाराज षंढ होते ? हा महाराजांचा घोर अपमान आहे ) ५. मराठ्यांनी आपल्या घरातील देवघरे तोडून टाकावीत आणि मराठ्याच्या बायकांनी कपाळाला कुंकू लाऊ नये कारण ते ब्राम्हणी हिंदुत्वाचे प्रतिक आहे . ( हे विचार देशभक्तीचे आहेत ? ... का स्वार्थासाठी स्वतःची आई, बहिण, आणि बायको यांनाही विकणाऱ्या दलालांचे आहेत ) आसो हे असले इतिहास संशोधन करून ह्यांना काय सिद्ध करायचे आहे ते कोणालाही सहज कळेल. ब्राम्हणांचे भूत उभे करून बहुजन समाजाला हिंदुत्वाच्या कार्या पासून तोडण्याचे हे कारस्थान आहे. कारण फक्त हिंदुत्वच देशाला बधून ठेवणारे सूत्र आहे. म्हणून तर स्वामी विवेकानंदांनी गर्जना केली होती " हिंदू असल्याचा अभिमान बाळगा " (गर्व से कहो हम हिंदू है )
  हे नवे इतिहासकार असल्या विचाराची पुस्तके छापतात आणि राजकीय आशीर्वादाने मोठी मोठी परितोशके मिळवून स्वतःला इतिहासकार म्हणवतात . खंडो बल्लाळ च्या वडिलांना संभाजी राजांनी हत्तीच्या पायाखाली दिले हे खरे आहे पण गैरसमजातून . त्यांची स्वराज्य निष्ठा इतकी जबरदस्त होती कि मृत्यू पूर्वीच्या रात्री त्यांनी खंडो बल्लाळ यास बोलून घेतले आणि स्वराज्याच्या कामात संभाजी महाराजांशी एकनिष्ठ राहण्यास सांगितले. हाच खंडो बल्लाळ पुढे शंभू राजांचा अंगरक्षक झाला आणि त्याने दोन वेळा शंभू राजांचा जीव वाचवला. असो लिखाणाला मर्यादा आहेत.... त्याच्या मर्यादांना मन दिलाच पाहिजे परंतु facebook वर विचारलेस म्हणून उत्तर देतोय कारण वाचणारे अनेक लोक आहेत. त्यांना दुध का दुध ... झाले पाहिजे.

  ReplyDelete
  Replies
  1. शंभर टक्के योग्य आहे... इथे कोणत्याही जातीचा संबंध नाही जो इतिहास खरा आहे तो आहे. जर हे खोटे असते तर संभाजीराजेना छत्रपती करण्याऐवजी राजाराम महाराजांना छत्रपती का केले? स्वराज्याचे छत्रपती बनण्याचा अधिकार शंभूराजेंचा असताना... तो हिरावून घेवून गुपचूप राजारामास छत्रपती केले यावरून स्पष्ट होते की... कोणीतरी आपल्या स्वार्थासाठीच हा डाव मांडला होता. बर हे सुधा खोटे वाटत असेल तर मग महाराष्ट्राच्या गादीवर पेशवे कसे आले? खरा मान तर छत्रपतीच्या वंशजांचा मग पेशवे कसे राजे झाले?
   कपटीडाव खेळूनच ना.... जो आपण इतिहास सांगितला तो खरा वाटतो न्हवे आहेच..! धन्यवाद

   Delete
  2. भारताचा मूळ इतिहास पहिला वाचावा आणि एकाच व्यक्तिने लिहिलेले वाचू नये हि विनंती.
   पेशवाई या काळापासुन भारताची सुरुवात झालेली नाही.
   ज्याला आपला इतिहास माहित नाही तो कधीच इतिहास घडवू शकत नाही.
   छञपती शिवाजी महाराज हे एक थोर महापुरुष ..त्यांचा ब्राम्हण लोकाना विरोध नव्हता तर त्यांची ब्राम्हणशाहीला आणि त्यांची पुरातण काळापासुन चालत आलेली दादागिरीला विरोध होता आणि ती महाराजांनी संपवली. तसेच शिवाजी महाराजांनी सगळ्या लोकांना गरीबांना, रयतेला, स्ञियांना एकसमान सन्मान दिला. जात धर्म भेदभाव केला नाही. याचा ब्राम्हणांना खूप राग होता आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पेशव्यांनी कट रचला. शिवरायांना राज्याभिषेक का करावा लागला हे पण जाणून घ्या..
   अजून एक सांगावसं वाटतं कि भारतिय मूळरहिवासी लोकांना या ब्राम्हणांनी जात पोटजात मध्ये विभागलं मिञांनो.......
   .... एक भारतिय...


   Delete
  3. भारताचा मूळ इतिहास पहिला वाचावा आणि एकाच व्यक्तिने लिहिलेले वाचू नये हि विनंती.
   पेशवाई या काळापासुन भारताची सुरुवात झालेली नाही.
   ज्याला आपला इतिहास माहित नाही तो कधीच इतिहास घडवू शकत नाही.
   छञपती शिवाजी महाराज हे एक थोर महापुरुष ..त्यांचा ब्राम्हण लोकाना विरोध नव्हता तर त्यांची ब्राम्हणशाहीला आणि त्यांची पुरातण काळापासुन चालत आलेली दादागिरीला विरोध होता आणि ती महाराजांनी संपवली. तसेच शिवाजी महाराजांनी सगळ्या लोकांना गरीबांना, रयतेला, स्ञियांना एकसमान सन्मान दिला. जात धर्म भेदभाव केला नाही. याचा ब्राम्हणांना खूप राग होता आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पेशव्यांनी कट रचला. शिवरायांना राज्याभिषेक का करावा लागला हे पण जाणून घ्या..
   अजून एक सांगावसं वाटतं कि भारतिय मूळरहिवासी लोकांना या ब्राम्हणांनी जात पोटजात मध्ये विभागलं मिञांनो.......
   .... एक भारतिय...


   Delete
 18. शंभर टक्के योग्य आहे... इथे कोणत्याही जातीचा संबंध नाही जो इतिहास खरा आहे तो आहे. जर हे खोटे असते तर संभाजीराजेना छत्रपती करण्याऐवजी राजाराम महाराजांना छत्रपती का केले? स्वराज्याचे छत्रपती बनण्याचा अधिकार शंभूराजेंचा असताना... तो हिरावून घेवून गुपचूप राजारामास छत्रपती केले यावरून स्पष्ट होते की... कोणीतरी आपल्या स्वार्थासाठीच हा डाव मांडला होता. बर हे सुधा खोटे वाटत असेल तर मग महाराष्ट्राच्या गादीवर पेशवे कसे आले? खरा मान तर छत्रपतीच्या वंशजांचा मग पेशवे कसे राजे झाले?
  कपटीडाव खेळूनच ना.... जो आपण इतिहास सांगितला तो खरा वाटतो न्हवे आहेच..! धन्यवाद

  ReplyDelete
 19. Blogwr satya tech lihilay yat dumat nahi
  lekhak he kam krtay yacha abhiman ahe

  JAY JIJAU- JAY SHIVRAY-JAY SHAMBHURAJE

  ReplyDelete
 20. www.jwalant-hindutw.blogspot.com/

  ReplyDelete
 21. blog varti atishay sundar paddhatit aamchya sarkya shiv bhaktanna mahiti bhetli......
  ya baddal koti koti dhanya vad.

  jay maharashtra
  jay shivaji
  jay jijau
  jay sambhaji

  ReplyDelete
 22. Nuste Jay Shivaji and jai Shambu mhanun kahi honar nahi... ani ithas badla janar nahi... Bramhanancha itihas ujwal hota ani ahe... "Abhalakade pahun Thukalat tar ti tumchyach tondavar padel"

  Shivaji Raje Thor hote hyabaddal konalahi shanka kiva dumat asnachy karan nahii pan mhanun tya sathi Bramhananna vait tharavnyachi garaj nahi...

  Chatrapatinna rajya karbhar sambhalta ala nahi mhanun pudhe tyannich "Peshve" he pad nirman kela ani rajya vadhavle.

  Jai Shivaji, Jai Bhavani, Jai Parshuram.

  ReplyDelete
 23. Shivaji Maharaj ani Sam;bhaji Maharajanahi Swakiya shich ladhave lagle Sambhaji Maharajancha Thav Thikana tar Ganoji Shirkeni dila.

  Var keleli lekhan popatpanchi he manat ala vichar mandala he tathakathin nav ithas lekhan karnyanyana shobel asel sarvasamnya marathi manus a bakwas vachnar nahi.

  ReplyDelete
 24. Vayphal lekh.....

  ReplyDelete
 25. Niradyogi lokanche kam ahe he.... tya peksha sakaratmak kama kara.....

  ReplyDelete
 26. Sambhaji he shivajiraje swataha jivant aastana dilerkhanala jaaun ka milale???? Nusatech gele nahi tar chakanchya killyavar chalun gele... mhanajech raje jivant aastanach hi thingi chalu zaleli...

  ReplyDelete
 27. Phadtus, garal oaknara lekh.

  ReplyDelete
 28. itihas ghadavnare fakt marathe nhavte , tyasathi itarahi jatintil shur mavlyanni tyanche rakt kharchi ghatle ahe ,
  tyamule kona eka jatinech svarajya sthapan kele ase mhanne he svatha Maharajanna suddha sahan zale nasate ,
  Svataha Maharajanni dekhil Anek tatkalin maratha rajanshi( svaghoshit) yuddha karun tyanna vathnivar anle hote .
  Svarajya sthapan karnyat tatkalin samajatil sarva tharantil jantecha sahabhag hota .
  Varil lekh mala patato ,pan mhanun sarva brahman samajach tasa hota kinva ahe ase samajne ha murkhapana hoil .
  Mi svataha Maratha samajatil ahe , tarihi mala ase vatte ki , varil lekh khara ahe ase apan manle tari , tyacha artha asa hot nahi ki vishishtha samaj ha maratha dveshi ahe .
  Ase karne mhanje samajat asleli duhi vadhavnyacha prayatna kelya sarkhe hoil.

  ReplyDelete
 29. Ho agdi barobar ahe shivaji rajanch khun karnyat aala ahe ani to brahama nanni kela aahe

  ReplyDelete
 30. namaskar...
  varati lihillela lekh vachla..yatlya kahi goshti kharya ahet ani kahi awastav khotya....
  .shivaji rajanvar jevanatun vish ghalnyacha prayatna kela gela...parantu jevan vadhalyanantar te vadhnarya vyaktine te adhi chakhun baghitle ki mg maharaj te khat asat mag vadhnari vyakti nokar aso wa bayko...ashi tya velechi rit hoti...tyababtit te konavarahi vishwas theu shakat nhavate...tyamule jevnat vish ghalnyache kam he gharatlya vyaktinech kele ahe,he sidhha hote...
  vish ghalnare brhamhan hote he sidhha hot nahi....
  annaji datto he maharajanche khup vishwasu hote..maharajani tyancha sathine khup chadhaya kelya ahet...
  annaji datto ni sambhaji maharajanmadhla dwesh ha gair samaja poti zala ahe...he janun ghenyasathi tumhi chhava kadambari vachu shakata....
  sambhaji raje he maharajanche jesht putra hote...soyara baina jenva mulga zala tenva tyancha manat ale ki apla muga raja ram chatrapati vhavet mhanaun tyani sambhaji maharajancha baddal manat adhi dharli....annaji ani sambhaji rajancha madhla gair sanaj vadhwun tyani annaji na tyancha virodhat ubhe kele....ani to virodh shevat paryant tasach rahila he durdaiv...
  sambhaji rajanche senapati kavi kulesh he brahmancha hote te sambhaji maharajan barobar tyancha mrutyu paryant tyancha barobar hote...tya doghana hi ekatra marnyat ale...he lakshat ghya......tyanche he hal aurang jebane kele...he tumhala mahit aselach....apla hinduncha shtru kon ahe he tumhich tharwa....
  brahmanani hi maharajana kayam sath ch dili ahe...kahi goshti ya gair samajatun ghadlya ahet....khara itihas tumhi shriman yogi ani chhava madhe vachu shakta...krupaya kontyahi afavana bali padu naka...varti lihilela lekh ha jati virodhakane ani kahi rajakiy lokancha madatitun vair paravanyasati kela ahe...  miarjet zalelya dangali kuna mule zalya he tumhi ka baghat nahi....ANI kahihi itihas banvun he lok maharajancha apaman karat ahet...tari krupaya mazi vinanti ahe ki ase karu naka....yug purush shiv chatrpatina kay vatla asel....ki tyani evdha moth rajya ubh kela ani apan apaplyatch bhandtoy,,,kiti vait gosht ahe...manacha kholatun vichar kara mitrano....apan hindu aslyachi laaz vatel as kahi khot uthwu naka....maharajancha aadarsha dolya samor theva....ekjut wha...ani bola..
  GOWBRAHMAN PRATI PALAK ,KHYATRIYA KULAVTANSH,RAJADHIRAJ CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY........CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ KI JAY.....HINDU DHARAMA KI JAY......
  NA MARATHA NA BRAHMAN ...FAKT KATTAR HINDU...  ReplyDelete
 31. प्रस्तुत लेखात बऱ्याच अंशी सत्यता मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला असे मला वाटते आणि प्रतिक्रियांमध्ये काही हिंदुत्ववादी मित्रांनी हा हिंदू धर्मियांतील एकता भंग करण्याचा प्रयत्न असल्याचे जे लिहिले आहे त्यांनी हिंदू या शब्दाची व्याख्या आर.एस.एस.च्या www.sanghparivar.org या साईट वर जाऊन पाहिल्यास बरे होईल आणि आणखी एक गोष्ट आणि ती म्हणजे त्यांनी ब्राम्हणी कावेबाजी आणि बनवाबनवीचे सगळ्यात मोठे उदाहरणच बघायचे असेल तर रामायण,महाभारत,श्रीमद भगवद्गीता,श्रीमदभागवत,ज्ञानेश्वरी,४ वेद,६ शास्त्र ,१८ पुराने आणि इतर सगळ्या पोथ्या यांमध्ये 'हिंदू'हा शब्द दाखवून द्यावा आणि नंतर हिंदू धर्म आणि हिंदुत्वाबद्दल बोलण्यासाठी आपले श्रीमुख उघडावे. अरे या ब्राम्हणांच्या सांगण्यावरून स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यात गर्व कसला मानता हिंदू हा अभिमानास्पद शब्द नसून ती एक शिवी आहे. पटत नसेल तर वर उल्लेख केलेल्या साईट ला भेट द्या माझ्या म्हणण्यावर विश्वास नसेल तर ब्राह्मानांचे तर खरे मानाल कि नाही ????????????

  ReplyDelete
 32. khare kay ani khote kay he samjat nahi, pan bramhan he pahillya pasun kapti aahe........yat shanka nahi

  ReplyDelete
 33. सदरचा लेख लिहणा-याने आपले पूर्ण नाव व पत्ता तसेच शक्य असल्यास संपूर्ण माहिती (biodata) आणि फोन नं द्यावेत.
  ----------------मी मंदार बापट, आजरा. कोल्हापूर ४१६५०५, फोन - ९४२००९४१८०

  ReplyDelete
 34. khare satya kase samjel

  ReplyDelete
 35. chatrapati shivaji maharajachancha vijay aaso...
  jai bhawani jai shivaji

  namaskar jijau aaie..


  chatrapati shivaji maharaj, shahaji maharaj. aani sambhaji maharaj hote manun ha swarajya maratyancha hakkacha zala... aamhi kuthe he kase he firu shakato.. khelu shakato. he sarva jijau aaplya mule...
  aaplya putran mule...

  aamcha bhagya aahe ji aamhe tumcha mathith marathi manun jalmala aalo..

  pan tya bhadkhau bramhanani marathi maticha.. marathi manacha. marathi mulakhacha. marathi shabdacha vishavash ghat kela.


  bramhan samaja halakata pekshahe khalacha jaticha aahe ya samajyala bhar chawakat jamini madhe gadhun takale pahije....

  himmat hoti tar shivaji maharachancha chativar war karun dakhavayacha hota.. tayancha path pathi ka var kele... na mard hote bramhan manun pathun var kele...

  maratha aasala asata tar samorun var kele aasate....

  he shabda aasashathi hrudayatun baher yetat ki...aata aamhala shivaji, shahaji, shambu raje aani jijau.. ya havya aahet maharashtra poraka zala aahe yancha shivay......

  ReplyDelete
 36. Bramhan lokani ch ha Khun kelaa aahe

  ReplyDelete
 37. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 38. Ho agdi barobar ahe shivaji rajanch khun karnyat aala ahe ani to brahama nanni kela aahe. . .tyamulech Bramhnana bhadgule -madarchod mhntaat, aanni mhnat rahil. . . Jay Jijaau. . . .

  ReplyDelete
 39. FAKTA BRAMHAN DWESH DISTOY..

  ReplyDelete
 40. 2किंवा3 व्‍य‍क्‍तींच्‍या कामावरुन संपुर्ण जातीला दोषीधरण्‍यात कोणती वैचारीक प्रगल्‍बताआहे

  ReplyDelete
 41. या सगळ्याचा आधार तर्क आहे आणि याला तर्कट म्हणतात . इतिहासाचा असा अर्थ लाऊन वर्तमानात आपली पोळी भाजून घेणे हा महत्वाचा हेतू आहे अर्थात जनतेने हा स्वीकारलेला नाही भारतात दहा बारा टाळकी जमवून बहुमताचा देखावा करता येतो. महाराष्ट्रात जाती जातीत वैमनस्य पसरवून ७०% संपत्तीच्या केंद्रीकार्णावरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा डाव आहे पण जनता फसणार नाही ७०% विरुद्ध ३०% या संघर्षाची सुरुवात झालेली आहे १० वर्षांनी पाहाल महाराष्ट पूर्ण बदलला असेल

  ReplyDelete
 42. तुम्हाला इतिहास लिहिण्यापासून कुणी थांबवलं होतं? ब्राह्मणांनी इतिहास लिहिला, तुम्ही का लिहिला नाहीत?
  परशुराम चव्हाण ब्राह्मण आहेत का?

  ब्लॉग चा विषय ब्राह्मण द्वेष आहे कि खुनाबद्दल माहिती देणे?

  इकडची माशी तिकडे गेली तरी ज्यांना कळायचे ते महाराज, त्यांना, आपल्या भोवती कपटी ब्राह्मण उभे आहेत हे ओळखू शकले नसतील का?

  महाराजांच्या नंतर अटकेपार झेंडे लावणारा बाजीराव ब्राह्मण नव्हता का? खून करायचा असता तर त्यानंतर छत्रपतींची सत्ता वाढवायला ब्राह्मणी वीर उभे का राहिले असते?

  तुम्ही कितीही अभ्यास केला असला तरी जातीय द्वेषाचा चष्मा लावून केला आहे. आणि लोक खात्री न करता असले चष्मे लावून फिरत आहेत.

  आता इथे उगाच जात - जात न करता हिंदू म्हणून एकत्र राहण्याची वेळ आली आहे पण तुमच्या सारख्यांमुळे हिंदवी स्वराज्य राहिल बाजूला, एक ना धड भारंभार चिंध्या झाल्यात.

  ReplyDelete
 43. The great followin king of MAratha...!!!

  ReplyDelete
 44. Anonymous aaplyala nemk kaay mhanaycha aahe..... aamhi arop tumhi nakal mhantaa tyanvar ghyava.. tyanna manatun kadhav... itihas visraava.... jat dharm 1 saman manun.... aani jyani tevhaa kaand kel.. te parat tyan.. karaa mhanav... aaj pan aapan tumhi mahntaa aahot tasach challa aahe .... yaat bramhannana vait mhanaycha vishay nahi kahi.. haa vishay aahe... zalelya ktas bali padlelyanna lokanchya najretun khara khura itihas Bavishyala kalava...

  ReplyDelete
 45. Maharaj Jante Raje Hote Gharat Grah Kalah Shakya Nahi!!!!!!!!!!!!!!!

  ReplyDelete
  Replies
  1. vishalsingh hya gosti var dhyan deu naka ...
   tya muslmanani aapla rana jaisigh yana mirza banvane hote ...aaple hindut fut padaychya prayant aajun sudha chalu aahe ....laksh dya hinduna sahkarya kara . to kontya hi samajacha aaso

   Delete
 46. mitrano mi saglya coment vachlya ...tyachya varun bhandu naka ......sadhya paristiti bikat aahe 1 jut raha yenara kal shatrucha aahe ....hirv sankat khup popalat aahe aaplya hindu mansala sahkarya kara......

  ReplyDelete
 47. V V wrong Interpretation of History... Please stop doing this. Shivaji Maharaj's death was natural death and it was proved because of many letters of British, Dutch, Mughal Bakhar. Its sad but true that Raje also faced "Family drama". Sambhaji raje was great no doubt but he lost his path during his early part of life but he came back and won great battles against Aurangzeb. Guyz dont do "Jaat paat" rajkaran on Shivaji Maharaj. He is gretest ever king of this country. Please come out of this and fight against what British and congress have done with our History. Both have written wrong history. Be together guys.

  ReplyDelete
 48. यावरुन आसे दिसते की मराठे ब्राम्हणामूळे देशो धडीला लागले आजुन हि छञपती शिवाजी महाराज आनि भगव्या चा आधार घेउन राज्य कर्ते बनले पन मराठ्यांच्या विकासासाठी काहि केले नाहि

  ReplyDelete
 49. महाराज्या बद्दल इतकी माहिती गोळा करुण योग्य प्रकारे पाठ पुरावा देउन जे आपण साध्य केले आहे आणि जी माहिती आपण योग्य पणे शहानिशा करुन दिली आहे त्या बद्दल आपले धन्यवाद

  ReplyDelete
 50. खरे काय आणि खोटे काय हे मला माहिती नाही पण पुढील पिढीला ह्याचा पासून कोणताही त्रास न होता चांगली माहिती द्या देणाऱ्यांनो कारण देव आहेत की नाहीत ह्याच्या वरून सुध्दा वाद आहे नेमके आमच्या पिढी ने काय मानावे ,मी तर पूर्ण गोंधळून गेलो आहे ,थोडक्यात शिव जयंती ३/४ साजरी करतो नेमकी खरी कोणती?

  ReplyDelete
 51. shivaji mharaj he kase hote he saglya samajala mahit aahe pan he je koni kat karstan kele tyana aj hi shiksha hoyla havi tyana swata tulajabhavani mata ne yudha karnya sathi talvar dil....... marthi mansathi khup dukhad ghatna aaahe .
  dev aahe mhanun manus aahe aani tyani saglyan sathi changle kele tya mule phudchya pidhila yacha tras kadhich honar nahi. aj garv vat to marathi honyacha pan amchya rajyana nya bhetayla hava .

  ReplyDelete
 52. Maharajancha khuun zala he tr Satya ahech pn ya karat bramhan ani soyarabayihi shamil hotya tasech shambhu mharajanvr sudhha yannich vishprayog kela

  ReplyDelete